Tuesday, September 02, 2025 01:43:42 AM
नखे पिवळी पडणे हे काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेचे एक प्रमुख लक्षण असू शकते. जर ही कमतरता योग्य वेळी भरून काढली गेली तर नखे पुन्हा चमकदार आणि निरोगी दिसू लागतात.
Apeksha Bhandare
2025-08-28 13:57:22
हिरव्या मिरच्यांमध्ये जीवनसत्त्व अ, क, के, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हिरव्या मिरच्या मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
Jai Maharashtra News
2025-08-23 19:39:29
या छोट्या बियांमध्ये पोषणाचा असा खजिना दडलेला आहे की त्या दैनंदिन आहाराचा भाग केल्यास हृदय, मधुमेह, पचनसंस्था आणि झोप या सर्व गोष्टींवर चांगला परिणाम होतो.
2025-08-23 19:08:54
आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळणे खूप गरजेचे असते. अन्यथा, शरीर योग्यरित्या कार्य करु शकत नाही.
2025-08-23 18:39:58
फक्त दोन मिनिटं ब्रश करून बाथरूममधून बाहेर येणं धोकादायक ठरू शकतं. चुकीच्या ब्रशिंग पद्धतीमुळे ओरल हेल्थ बिघडते आणि कॅन्सरसह डिमेंशियाचाही धोका वाढतो.
Avantika parab
2025-08-02 09:54:04
भेंडीचं पाणी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनही आटोक्यात येते.
2025-08-01 11:14:56
हे चिन्ह केवळ डिझाइनचा भाग नाहीत, तर तुमच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देतात. या रंगांचा अर्थ काय आहे? यातील कोणत्या रंगाच्या चिन्हाबाबत तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे? ते जाणून घेऊयात.
2025-07-30 19:39:56
थकवा, मुंग्या, विसरणं ही लक्षणं असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. शाकाहारींसाठी नैसर्गिक पर्याय जाणून घ्या आणि आरोग्य राखा योग्य आहाराने.
2025-07-30 08:02:21
दिन
घन्टा
मिनेट